Jump to Content

तुमच्या डिव्हाइसची कंपॅटिबिलिटी तपासा

लहान आणि किशोरवयीन मुलांसाठी

7.0 (Nougat) आणि त्यावरील आवृत्ती असलेल्या Android डिव्हाइसवर Family Link पर्यवेक्षण रन होऊ शकते. Android च्या 5.0 आणि 6.0 (Lollipop आणि Marshmallow) या आवृत्त्या रन करणार्‍या डिव्हाइसनादेखील Family Link सेटिंग्ज लागू केलेली असू शकतात. अधिक तपशिलांसाठी, आमचमदत केंद्र पहा.

पालकांसाठी

आवृत्ती 7.0 (Nougat) रन करणाऱ्या Android डिव्हाइसवर आणि iOS 16 किंवा त्यावरील आवृत्ती रन करणाऱ्या iPhone वर पालक Family Link रन करू शकतात.
बाहेर वडिलांच्या मांडीवर पहुडलेले, टॅबलेट स्क्रीन पाहणारे लहान मूल.

तुम्ही Android ची कोणती आवृत्ती रन करत आहात ते पहा

१. तुमच्या Android डिव्हाइसवर सेटिंग्ज ॲप उघडा.

२. तळापर्यंत स्क्रोल करा.

३. तुमचा आवृत्ती क्रमांक पाहण्यासाठी फोनबद्दल किंवा टॅबलेटबद्दल यावर टॅप करा.
बाहेर बसून Google Chromebook वापरणारी महिला.

आता अ‍ॅप मिळवा

तुमच्या डिव्हाइसवर Family Link डाउनलोड करा, जेणेकरून तुमचे लहान किंवा किशोरवयीन मूल ऑनलाइन एक्सप्लोर करत असताना तुम्हाला माहिती असेल.
तुमच्याकडे स्मार्टफोन नाही का?
तुम्ही पर्यवेक्षण ऑनलाइन सेट करू शकता.