Jump to Content

तुमच्या कुटुंबाला ऑनलाइन अधिक सुरक्षित ठेवण्यात मदत करा

Family Link कुटुंबांच्या तंत्रज्ञानाशी संबंधित वैयक्तिक निवडींचा आदर करणारी टूल देते, ज्यामुळे त्यांना आरोग्यदायी, सकारात्मक डिजिटल सवयी तयार करण्यास मदत होते. वापरण्यास सोप्या असलेल्या टूलसह, तुमचे लहान मूल त्यांच्या डिव्हाइसवर कसा वेळ घालवत आहे ते समजून घ्या, स्थान शेअर करा, गोपनीयता सेटिंग्ज व्यवस्थापित करा आणि तुमच्या कुटुंबासाठी योग्य समतोल साधा.*

फोनवर एकत्र व्हिडिओ पाहणारे वडील आणि मुलगा.
Family Link UI हा ॲपने घालवलेला वेळ दाखवतो.
केसी
स्क्रीन वेळ
नियंत्रणे
स्थान
Family Link UI हा अ‍ॅपने घालवलेला वेळ दाखवतो.
वेळेच्या मर्यादा
२ तासांची मर्यादा • ॲप मर्यादा सेट केल्या आहेत
डाउनटाइम आणि शाळेची वेळ बंद आहे
शेड्यूल
Family Link UI हा नुकतेच इंस्टॉल केलेले ॲप म्हणून Google Play Books दाखवतो.
ॲपच्या मर्यादा
Family Link UI हा नुकतेच इंस्टॉल केलेले ॲप म्हणून Google Play Books दाखवतो.
Chrome
१ तासाची मर्यादा
Duolingo
अमर्यादित वेळ
Epic!
४ तासांची मर्यादा
Family Link UI हा सेटिंग्ज टॉगल करून ती सुरू आणि बंद करण्याची क्षमता असलेल्या अ‍ॅप परवानग्या दाखवतो.
केसी
स्क्रीन वेळ
नियंत्रणे
स्थान
Family Link UI हा सेटिंग्ज टॉगल करून ती सुरू आणि बंद करण्याची क्षमता असलेल्या अ‍ॅप परवानग्या दाखवतो.
Google Play
ॲपशी संबंधित मंजुऱ्या आणि निर्बंध
YouTube
पालक, मुले आणि किशोरवयीन मुले यांसाठी टूल
Google Chrome आणि वेब
वेबसाइट आणि ब्राउझरशी संबंधित निर्बंध
संपर्क, कॉल आणि एसएमएस
संवादाशी संबंधित सेटिंग्ज व्यवस्थापित करा
Family Link UI हा Google Maps कुटुंब सदस्यांच्या स्थान पिन हायलाइट करतो.
केसी
स्क्रीन वेळ
नियंत्रणे
स्थान
Family Link UI हा Google Maps वर कुटुंब सदस्यांच्या स्थान पिन हायलाइट करतो.
मुले
कुटुंबाची ठिकाणे
केसी
प्राथमिक शाळा
ब्लेक
सिनेमा
१ मिनिटापूर्वी
१ मिनिटापूर्वी
कुटुंब सदस्य एखाद्या स्थानी पोहोचल्यावर किंवा तिथून निघाल्यावर, Family Link UI हा सूचना सेटिंग्ज टॉगल केली जात असल्याचे दाखवतो.
प्राथमिक शाळा
कुटुंब सदस्य एखाद्या स्थानी पोहोचल्यावर किंवा तेथून निघाल्यावर, Family Link UI हा सूचना सेटिंग्ज टॉगल केली जात असल्याचे दाखवतो.
या प्रसंगी सूचना मिळवा:
केसी
पोहोचते
सोडते
मित्रमैत्रिणींच्या गटासोबत फोनमध्ये चौकसपणे पाहणारी लहान मुलगी.

डिजिटल मूलभूत नियम सेट करा

स्क्रीन वेळ मर्यादा सेट करा

तुमच्या लहान मुलासाठी सर्वात उपयुक्त स्क्रीन वेळ शोधा. Family Link हे तुम्हाला त्याच्या डिव्हाइससाठी शाळेची वेळ आणि त्याच्या डिव्हाइससाठी डाउनटाइम शेड्यूलसह दैनिक वेळेच्या मर्यादा सेट करू देते, जेणेकरून तुम्ही तुमच्या लहान मुलाला उत्तम संतुलन साधण्यात मदत करू शकता.

तुमच्या लहान मुलाची ॲप्स व्यवस्थापित करा

ॲप वापरण्याच्या बाबतीत तुमच्या मुलाला आवश्यक असलेली लवचिकता द्या. स्वतंत्र ॲपसाठी वेळमर्यादा आणि शैक्षणिक किंवा नेहमीच्या वापरातील ॲप्ससाठी अमर्यादित वेळ सेट करा. तुम्ही ॲप्सदेखील ब्लॉक करू शकता.

डिजिटल मूलभूत नियम सेट करा

स्क्रीन वेळ मर्यादा सेट करा

तुमच्या लहान मुलासाठी सर्वात उपयुक्त स्क्रीन वेळ शोधा. Family Link हे तुम्हाला त्याच्या डिव्हाइससाठी शाळेची वेळ आणि त्याच्या डिव्हाइससाठी डाउनटाइम शेड्यूलसह दैनिक वेळेच्या मर्यादा सेट करू देते, जेणेकरून तुम्ही तुमच्या लहान मुलाला उत्तम संतुलन साधण्यात मदत करू शकता.

Family Link UI हा अ‍ॅपने घालवलेला वेळ दाखवतो.
वेळेच्या मर्यादा
२ तासांची मर्यादा • ॲप मर्यादा सेट केल्या आहेत
डाउनटाइम आणि शाळेची वेळ बंद आहे
शेड्यूल

तुमच्या लहान मुलाची ॲप्स व्यवस्थापित करा

ॲप वापरण्याच्या बाबतीत तुमच्या मुलाला आवश्यक असलेली लवचिकता द्या. स्वतंत्र ॲपसाठी वेळमर्यादा आणि शैक्षणिक किंवा नेहमीच्या वापरातील ॲप्ससाठी अमर्यादित वेळ सेट करा. तुम्ही ॲप्सदेखील ब्लॉक करू शकता.

Family Link UI हा नुकतेच इंस्टॉल केलेले ॲप म्हणून Google Play Books दाखवतो.
Chrome
१ तासाची मर्यादा
Duolingo
अमर्यादित वेळ
Epic!
४ तासांची मर्यादा
एकत्रपणे टॅबलेटच्या स्क्रीनकडे पाहणारी हसरी महिला आणि जिज्ञासू लहान मुलगी.

आशय फिल्टर, सुरक्षा आणि गोपनीयता व्यवस्थापित करा

ते ऑनलाइन काय पाहतात हे व्यवस्थापित करा

Chrome, Google Play, YouTube आणि Search यांसारख्या Google सेवांसाठी पालक नियंत्रणे सेट करा. Family Link तुम्हाला अयोग्य साइट ब्लॉक करण्याची, नवीन ॲप्ससाठी मंजुरीची आवश्यकता असण्याची आणि परवानग्या व्यवस्थापित करण्याची अनुमती देते.

त्यांचे खाते सुरक्षित करा

Family Link तुमच्या लहान मुलाचे खाते आणि डेटा सेटिंग्ज व्यवस्थापित करण्यासाठी तुम्हाला अ‍ॅक्सेस देते. पालक म्हणून, तुमचे लहान मूल त्याचा पासवर्ड विसरल्यास, तो बदलण्यात किंवा रीसेट करण्यात तुम्ही मदत करू शकता, त्याची वैयक्तिक माहिती संपादित करू शकता किंवा तुम्हाला आवश्यक वाटल्यास, त्याचे खाते हटवूदेखील शकता.

डिस्क्लेमर: *लागू असलेल्या वयावरील मुले लागू असलेले वय स्वतःचे खाते व्यवस्थापित करू शकतात.

आशय फिल्टर, सुरक्षा आणि गोपनीयता व्यवस्थापित करा

ते ऑनलाइन काय पाहतात हे व्यवस्थापित करा

Chrome, Google Play, YouTube आणि Search यांसारख्या Google सेवांसाठी पालक नियंत्रणे सेट करा. Family Link तुम्हाला अयोग्य साइट ब्लॉक करण्याची, नवीन ॲप्ससाठी मंजुरीची आवश्यकता असण्याची आणि परवानग्या व्यवस्थापित करण्याची अनुमती देते.

Family Link UI हा सेटिंग्ज टॉगल करून ती सुरू आणि बंद करण्याची क्षमता असलेल्या अ‍ॅप परवानग्या दाखवतो.
Google Play
ॲपशी संबंधित मंजुऱ्या आणि निर्बंध
YouTube
पालक, मुले आणि किशोरवयीन मुले यांसाठी टूल
Google Chrome आणि वेब
वेबसाइट आणि ब्राउझरशी संबंधित निर्बंध
संपर्क, कॉल आणि एसएमएस
संवादाशी संबंधित सेटिंग्ज व्यवस्थापित करा

त्यांचे खाते सुरक्षित करा

Family Link तुमच्या लहान मुलाचे खाते आणि डेटा सेटिंग्ज व्यवस्थापित करण्यासाठी तुम्हाला अ‍ॅक्सेस देते. पालक म्हणून, तुमचे लहान मूल त्याचा पासवर्ड विसरल्यास, तो बदलण्यात किंवा रीसेट करण्यात तुम्ही मदत करू शकता, त्याची वैयक्तिक माहिती संपादित करू शकता किंवा तुम्हाला आवश्यक वाटल्यास, त्याचे खाते हटवूदेखील शकता.

मित्रमैत्रिणींसोबत चित्रपटगृहामध्ये बसलेला, हसणारा किशोरवयीन मुलगा.

फिरतीवर असताना कनेक्ट केलेले रहा

ते कुठे आहेत ते पहा

तुमचे कुटुंब फिरतीवर असताना त्यांना शोधता येण्यासाठी हे उपयुक्त आहे. Family Link वापरून, तुमच्या लहान मुलांकडे त्यांचे डिव्हाइस असेपर्यंत तुम्ही त्यांना एका नकाशावर शोधू शकता.**

सूचना आणि इशारे मिळवा

तुमचे लहान मूल ठरावीक स्थानी कधी पोहोचले किंवा त्याने ते कधी सोडले यासह, Family Link अत्यंत महत्त्वाच्या सूचना पुरवते. तसेच तुम्ही डिव्हाइसवर रिंग देऊ शकता आणि डिव्हाइसचे शिल्लक बॅटरी लाइफ पाहू शकता.

फिरतीवर असताना कनेक्ट केलेले रहा

ते कुठे आहेत ते पहा

तुमचे कुटुंब फिरतीवर असताना त्यांना शोधता येण्यासाठी हे उपयुक्त आहे. Family Link वापरून, तुमच्या लहान मुलांकडे त्यांचे डिव्हाइस असेपर्यंत तुम्ही त्यांना एका नकाशावर शोधू शकता.**

Family Link UI हा Google Maps वर कुटुंब सदस्यांच्या स्थान पिन हायलाइट करतो.
मुले
कुटुंबाची ठिकाणे
केसी
प्राथमिक शाळा
ब्लेक
सिनेमा
१ मिनिटापूर्वी
१ मिनिटापूर्वी

सूचना आणि इशारे मिळवा

तुमचे लहान मूल ठरावीक स्थानी कधी पोहोचले किंवा त्याने ते कधी सोडले यासह, Family Link अत्यंत महत्त्वाच्या सूचना पुरवते. तसेच तुम्ही डिव्हाइसवर रिंग देऊ शकता आणि डिव्हाइसचे शिल्लक बॅटरी लाइफ पाहू शकता.

कुटुंब सदस्य एखाद्या स्थानी पोहोचल्यावर किंवा तेथून निघाल्यावर, Family Link UI हा सूचना सेटिंग्ज टॉगल केली जात असल्याचे दाखवतो.
या प्रसंगी सूचना मिळवा:
केसी
पोहोचते
सोडते

आता अ‍ॅप मिळवा

तुमच्या डिव्हाइसवर Family Link डाउनलोड करा, जेणेकरून तुमचे लहान किंवा किशोरवयीन मूल ऑनलाइन एक्सप्लोर करत असताना तुम्हाला माहिती असेल.
तुमच्याकडे स्मार्टफोन नाही का?
तुम्ही पर्यवेक्षण ऑनलाइन सेट करू शकता.

अधिक माहिती

तुमच्या लहान मुलासाठी (१३ वर्षांखालील किंवतुमच्या देशात लागू असलेल्या वयाचे) Google खाते तयार करणे. आमचलहान आणि किशोरवयीन मुलांसाठी गोपनीयता मार्गदर्शक आणि आमचपालकांसाठीचे डिस्क्लोजर यांमध्ये तुम्ही Family Link देऊ करत असलेल्या टूलविषयी अधिक जाणून घेऊ शकता.

* लहान आणि किशोरवयीन मुले ठरावीक Android व Chrome डिव्हाइसवर Family Link रन करू शकतात. अधिक जाणून घ्या.

** लहान किंवा किशोरवयीन मुलाचे डिव्हाइस सुरू असणे, अलीकडे अ‍ॅक्टिव्ह केलेले असणे आणि इंटरनेटशी कनेक्ट केलेले असणे आवश्यक आहे.