तुमच्या कुटुंबाला ऑनलाइन अधिक सुरक्षित ठेवण्यात मदत करा

Family Link सह, तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम काय आहे हे तुम्ही ठरवू शकता. वापरण्यास सोपी असलेली टूल तुम्हाला तुमचे लहान मूल त्याच्या डिव्हाइसवर वेळ कसे घालवत आहे हे समजून घेणे, स्थान शेअर करणे, गोपनीयता सेटिंग्ज व्यवस्थापित करणे आणि बरेच काही करू देतात.*

साइन इन करा
फोनवर एकत्र व्हिडिओ पाहणारे वडील आणि मुलगा.
मित्रमैत्रिणींच्या गटासोबत फोनमध्ये चौकसपणे पाहणारी लहान मुलगी.

डिजिटल मूलभूत नियम सेट करा

स्क्रीन वेळ मर्यादा सेट करा

तुमच्या लहान मुलासाठी सर्वात उपयुक्त असणारा स्क्रीन वेळ शोधा. Family Link तुम्हाला त्यांच्या डिव्हाइससाठी झोपण्याची वेळ आणि अ‍ॅप्ससाठी वेळ मर्यादा सेट करू देते, जेणेकरून तुम्ही त्यांना उत्तम संतुलन साधण्यात मदत करू शकाल.

वयानुसार योग्य आशयाबाबत त्यांना मार्गदर्शन करा

तुमच्या लहान मुलाला डाउनलोड करायच्या असलेल्या अ‍ॅप्सना मंजुरी द्या किंवा ती ब्लॉक करा. Family Link तुमच्या लहान मुलासाठी योग्य YouTube अनुभवदेखील निवडू देते: YouTube किंवा YouTube Kids वरील पर्यवेक्षित केलेले अनुभव.

Family Link UI हा अ‍ॅपने घालवलेला वेळ दाखवतो.
आज, ६ एप्रिल
१ तास ५ मिनिटे
२४ मि
१९ मि
१३ मि

वयानुसार योग्य आशयाबाबत त्यांना मार्गदर्शन करा

तुमच्या लहान मुलाला डाउनलोड करायच्या असलेल्या अ‍ॅप्सना मंजुरी द्या किंवा ती ब्लॉक करा. Family Link तुमच्या लहान मुलासाठी योग्य YouTube अनुभवदेखील निवडू देते: YouTube किंवा YouTube Kids वरील पर्यवेक्षित केलेले अनुभव.

Family Link UI हा नुकतेच इंस्टॉल केलेले अ‍ॅप म्हणून Google Play Books दाखवतो.
नुकतेच इंस्टॉल केलेले
Google Play Books
एकत्रपणे टॅबलेटच्या स्क्रीनकडे पाहणारी हसरी महिला आणि जिज्ञासू लहान मुलगी.

तुमच्या लहान मुलाचे खाते व्यवस्थापित आणि सुरक्षित करा

त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करा

Family Link मधील परवानग्या व्यवस्थापन तुमच्या लहान मुलाच्या डेटाबद्दल तुम्हाला अर्थपूर्ण निवडी करू देते. Chrome मार्फत अ‍ॅक्सेस केलेल्या वेबसाइट आणि एक्स्टेंशनसाठी परवानग्या, त्याचप्रमाणे तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइसवर डाउनलोड केलेली अ‍ॅप्स तुम्ही पाहू आणि व्यवस्थापित करू शकता.

त्यांचे खाते सुरक्षित करा

Family Link तुमच्या लहान मुलाचे खाते आणि डेटा सेटिंग्ज व्यवस्थापित करण्यासाठी तुम्हाला अ‍ॅक्सेस देते. पालक म्हणून, तुमचे लहान मूल त्याचा पासवर्ड विसरल्यास, तो बदलण्यात किंवा रीसेट करण्यात तुम्ही मदत करू शकता, त्याची वैयक्तिक माहिती संपादित करू शकता किंवा तुम्हाला आवश्यक वाटल्यास, त्याचे खाते हटवूदेखील शकता.

Family Link UI हा सेटिंग्ज टॉगल करून ती सुरू आणि बंद करण्याची क्षमता असलेल्या अ‍ॅप परवानग्या दाखवतो.
अ‍ॅप परवानग्या

त्यांचे खाते सुरक्षित करा

Family Link तुमच्या लहान मुलाचे खाते आणि डेटा सेटिंग्ज व्यवस्थापित करण्यासाठी तुम्हाला अ‍ॅक्सेस देते. पालक म्हणून, तुमचे लहान मूल त्याचा पासवर्ड विसरल्यास, तो बदलण्यात किंवा रीसेट करण्यात तुम्ही मदत करू शकता, त्याची वैयक्तिक माहिती संपादित करू शकता किंवा तुम्हाला आवश्यक वाटल्यास, त्याचे खाते हटवूदेखील शकता.

मित्रमैत्रिणींसोबत चित्रपटगृहामध्ये बसलेला, हसणारा किशोरवयीन मुलगा.

फिरतीवर असताना कनेक्ट केलेले रहा

ते कुठे आहेत ते पहा

तुमचे कुटुंब फिरतीवर असताना त्यांना शोधता येण्यासाठी हे उपयुक्त आहे. Family Link वापरून, तुमच्या लहान मुलांकडे त्यांचे डिव्हाइस असेपर्यंत तुम्ही त्यांना एका नकाशावर शोधू शकता.**

सूचना आणि इशारे मिळवा

तुमचे लहान मूल ठरावीक स्थानी कधी पोहोचले किंवा त्याने ते कधी सोडले यासह, Family Link अत्यंत महत्त्वाच्या सूचना पुरवते. तसेच तुम्ही डिव्हाइसवर रिंग देऊ शकता आणि डिव्हाइसचे शिल्लक बॅटरी लाइफ पाहू शकता.

Family Link UI हा Google Maps वर कुटुंब सदस्यांच्या स्थान पिन हायलाइट करतो.
मुले
कुटुंबाची ठिकाणे
केसी
प्राथमिक शाळा
नुकतेच ५६%
ब्लेक
Fox Cinema
नुकतेच ८७%
एमा
रॉब्स कॅफे
नुकतेच १५%

सूचना आणि इशारे मिळवा

तुमचे लहान मूल ठरावीक स्थानी कधी पोहोचले किंवा त्याने ते कधी सोडले यासह, Family Link अत्यंत महत्त्वाच्या सूचना पुरवते. तसेच तुम्ही डिव्हाइसवर रिंग देऊ शकता आणि डिव्हाइसचे शिल्लक बॅटरी लाइफ पाहू शकता.

कुटुंब सदस्य एखाद्या स्थानी पोहोचल्यावर किंवा तेथून निघाल्यावर, Family Link UI हा सूचना सेटिंग्ज टॉगल केली जात असल्याचे दाखवतो.
या प्रसंगी सूचना मिळवा:
केसी
पोहोचते
सोडते